Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

मंदिरा संबंधीत चालु घडामोडी!

कार्तिक यात्रा महोत्सव २०१९

image34

यावर्षी श्री फकिरजी महाराज कार्तिक यात्रा महोत्सव १३, नोव्हेम्बर २०१९ रोजी. 

श्री फकिरजी महाराज साथ उत्सव २०१९

image35

श्री फकिरजी महाराज साथ उत्सव हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न. 

ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळा २०१९

image36

 ७२३ वा  ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळा श्री फकिरजी महाराज संस्थानात संपन्न. प्रसंगी विविध वारकऱ्यांचा संस्थान च्या वतीने सत्कार करण्यात आला. ५/१२/२०१८ 

दैनंदिन कार्यक्रम

image37

  1. अभिषेक पूजा & आरती - सकाळी ६.१५ 
  2. श्री फकिरजी महाराज आरती - सकाळी ८.३० 
  3. दर गुरुवारी शिरा प्रसाद वाटप - सकाळी ९.३०
  4. ग्रंथ वाचन & पारायण - दुपारी ११ ते १
  5. श्री फकिरजी महाराज आरती - सायं.६.१५    
  6. हरिपाठ - सायं. ६.३० to रात्री ८ 
  7. भजन - रात्री ८ 

(यात्रा उत्सवकाळी दैनंदिन कार्यक्रमात  बदल असतो)

आवाहन: 

  • श्री फकीरजी महाराज समाधी मंदिर जीर्णोद्धार व सौंदर्यीकरण कार्य सुरु आहे. करिता बांधकाम देणगी स्विकारल्या जाईल. 
  • संकेतस्थळावरील ई-देणगी चा वापर करून कार्यात मदत करावी.    

श्री फकिरजी महिमा व्हिडिओ सिरीज  

Watch full video series free NOW!