Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

 आषाढी व कार्तिकमासी। दरसाली वद्य प्रतिपदेशी। काल्याचे प्रसंग सगळ्यांशी। वाटती फार महत्वाचे ।।१५।।

(अध्याय अठरावा, श्री फकिरजी चरित्रामृत) 


आषाढी वद्य प्रतिपदेला ही यात्रा भरते म्हणून यास आषाढी यात्रा म्हटल्या जाते. यात्रेच्या दिवशी दुपारी काल्याचे किर्तन होते. या सोहळ्यात पुरुष वारकरी मंडळ, महिला वारकरी मंडळ, बाल वारकरी मंडळ,  गुरुदेव सेवा भजन मंडळ, अवधुती भजन मंडळ, टिपरी-लेझीम पथक, बँड पथक सहभागी होतात. राधा-कृष्ण यांचा भव्य रथ मिरवणुक निघते. "जय फकिरजी" आणि "जय फकिरजी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. दहिहांडी काल्याने यात्रेची सांगता होते. कन्या-भाकरी चा महाप्रसाद वाटप केल्या जातो.