Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

धनज & माणिकवाडा | Dhanaj & Manikwada

होऊन गेले महापुरूष। आणले महत्त्व या भागास। जीवन विकासले विशेष। वैभव सर्व वाढले।।16।।   

(अध्याय पहिला, श्री फकिरजी चरित्रामृत) 


धनज व माणिकवाडा हे जुळे गाव आहेत. दोन्ही गावाला श्री फकिरजी महाराज स्वरूपात प्राचीन, धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे.  याच गावात महाराजांनी प्राचीन पाच शिव लिंग असलेल्या मंदिराचा शोध लावला. या गावात भव्य मातीच्या गढी(किल्ला) होत्या. आजही त्यांचे जीर्ण अवशेष पाहायला मिळतात. गावाला किल्यांप्रमाणे परकोट होता असे काही इतिहास जाणकारांचे मत आहे. वयाण ही छोटी नदी दोन्ही गावाला विभाजित करते. दोन्ही गावात स्वतंत्र ग्रामपंचायत व्यवस्था आहे.

image14