Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

वारकरी संप्रदायातील सर्व श्रेष्ठ संत म्हणजे संत ज्ञानेश्वर माउली. त्यांचा जन्म १२७५ साली महाराष्ट्रातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठी आपेगाव येथे झाला. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षात त्यांनी ज्ञानेश्वरी लिहली. व वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.  त्यांची पुण्यतिथी ही  संजीवन समाधी सोहळा म्हणुन सर्वत्र साजरी केली जाते. त्याचप्रमाणे अशा महान संतांचा सोहळा श्री संत फकिरजी महाराज संस्थान येथे दरवर्षी कार्तिक द्वादशी ला  साजरा केला जातो. या दिवशी पुजा, किर्तन, माउली नामस्मरण व काला वाटप केल्या जातो.

दरवर्षी  यादिवशी  वारकरी  वर्गातील लोकांचा सत्कार केला जातो.