Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

पर्यटन विकास । TOURISM DEVELOPMENT

image55

श्री फकिरजी महाराज तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळ

  • धनज व माणिकवाडा परिसरात  ग्रामविकास अंतर्गत रस्ते, विद्युत, वाहतुक सोय व जल  यांचा अभाव  दुर करणे.
  • पर्यटनातुन स्थानिकांसाठी रोजगार व मंदिरासाठी महसुल उपलब्ध करणे.
  • तिर्थक्षेत्र पर्यटन म्हणुन विशेष ओळख निर्माण करणे. 
  • सध्या तिर्थक्षेत्र  'ब ' दर्जा अंर्तगत  निधीतुन विकास सुरु आहे.
  • कार्तिक व आषाढी दोन्ही यात्रे च्या दिवशी १ लाखाहून अधिक भाविक येथे दाखल होतात, याचप्रमाणे लाखो भाविक दरवर्षी मंदिरास भेट देतात.   
  • म्हणून पर्यटन तीर्थक्षेत्र म्हणून सोईसुविधा उपलब्ध करणे जरुरीचे आहे.