Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

महाप्रसाद । MAHAPRASAD

image53

  • कार्तिक व आषाढी यात्रेला कण्या-भाकर महाप्रसाद वाटप केल्या जातो. कार्तिक व आषाढी यात्रेला येणाऱ्या भक्तांच्या अलोट गर्दीसाठी महाप्रसादाची विशेष व्यवस्था केली जाते. याप्रसंगी सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ व्हावा यासाठी संस्थान कार्यरत असते. प्रत्येक उत्सवादरम्यान लाखाहून अधिक (१,००,००० ते १,५०,०००) भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.  


  • नवरात्र २०१८ पासून दर गुरुवारी सकाळी फकिरजी  महाराज आरती नंतर शिरा प्रसाद वितरीत केल्या जातो.