Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

वारकरी व्यवस्था । Varkari Vyavsatha

image10

श्री फकिरजी  महाराज संस्थान व्दारे प्रामुख्याने कार्तिक यात्रा, आषाढी यात्रा हे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. या उत्सवांमध्ये सहभागी होण्याकरिता वारकरी आपल्या दिंड्या घेवून येत असतात. वारकरी भजन, दिंडी, दहीहंडी काला अशा विविध कार्यक्रमात सहभागी होतात. 

सेवाधारी विभाग । Sevadhari Vibhag

image11

केवळ भक्तिभावाने काम करणारे, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता कार्यरत असणारे अनेक सेवेकरी इथे कार्यरत असतात. संस्थानची विविध कामे, देणगी विभागातील कामे, धार्मिक कामे हा सेवेकरी वर्गच पार पाडतो. तसेच यात्रा काळात स्वयंसेवक महाप्रसाद वाटप, सुरक्षा विभागातील कामे पार पाडतात. त्यामुळे संस्थानव्दारे विविध प्रकारचे सेवाकार्य सुचारू रूपाने राबविण्यात येतात.  

कर्मचारी विभाग | employee VIBHAG

image12

मंदिरात विविध पगारी कर्मचारी कार्यरत आहेत. मंदिर व्यवस्थापक,  सुरक्षा रक्षक व इतर कर्मचारी यांचा त्यात समावेश होतो.